Tuesday, 1 May 2018

क्रीडा सवलत गुण शिफारस केलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांची नांवे इयत्ता १० वी

अ.क्र.
खेळाडू विद्यार्थ्याचे नाव
परिक्षा
क्रमांक
शाळेचे नाव
1.
वाणि मोनिका भागवत
C-174885
श्री साईबाबा कन्या विद्यामंदिर आणि ज्युनि.कॉलेज,शिर्डि,ता.राहता जि.अहमदनगर
2
सावंत संजना बाबासाहेब
C-175022
3
सावळे विद्या सदानंद
C-174889
4
कुरणे समिक्षा शांताराम
C-174999
5.
सालपुरे साक्षी भारत
C-175030
6.
हांडोरे सिध्दि बाळासाहेब
C-174944
7.
लोडे गायत्री दिपक
C-152013
शां.ज. पाटणि विद्यालय,श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर, जि.अहमदनगर
8
लांडगे शुभम दिलिप
C-185276
गुरुवर्य रा.वी.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर,राजुर,ता.अकोले
9
तेजानी अलिना अजय
C-153142
सेंट झेवियर्स हायस्कुल,श्रीरामपूर
10
खरात प्रज्ञा चंद्रकांत
C-153063
11
छाजेड श्रूती मनोजकुमार
C-153171
12
तोरणे समीक्षा अनुपकुमार
C-153107
13
खटोड गौरी गोपाल
C-153167
14
शेवाळे सोमेश उमेश
C-194655
ज्ञानोदय इंग्लिश स्कुल,नेवासा.
15
वसेकर रणजित बाळासाहेब
C-194658
16
खोमणे सृष्टि बाळासाहेब
C-142995
प्रियदर्शनी पब्लिक स्कुल,नगर पाथर्डी रोड,भिंगार,ता.नगर

प्रियदर्शनी पब्लिक स्कुल,नगर पाथर्डी रोड,भिंगार,ता.नगर
17
आठवले विधान अजय
C-142968
18
दहातोंडे कल्याणी दत्तात्रय
C-142975
19
पठाडे हर्षवर्धन युवराज
C-180989
श्री अमरनाथ विद्यालय,कर्जत, ता.कर्जत
20
सप्रे युगंधरा अशोक
C-157691
प्रवरा गर्लस् इंग्लिश मी.स्कुल, ज्युनि.कॉलेज,लोणी,ता.राहता.
21
वराळ क्षितजिा सदा
C-157631
प्रवरा कन्या विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय,प्रवरानगर,ता.राहता
22
मेखे श्रृती रमेश
C-157629
23
मोरे ऋतुजा गणेश
C-157559
24
मडके ज्ञानेश्‍वरी राजेंन्द्र
C-157568
25
ढाले संजना शिवाजी
C-157567
26
डोंगरे मनिषा बळीराम
C-157608
27
जाधव सिध्दांतीका शिवाजी
C-157576
28
वरखडे प्रतिक्षा कल्याण
C-157509
29
कोरडे कंचन रघुनाथ
C-185036
मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कुल,अकोले
30
घुमरे ऋत्विक संजय
C-168945
गौतम पब्लिक स्कुल,कोळपेवाडी, ता.कोपरगाव
31
दळवी सौरभ राजेन्द्र
C-168820
32
गायखे ऋषिकेश बाळासाहेब
C-168867
33
जाधव सुजित सुरेश
C-168886
34
जामदार ओमकार संदेश
C-168830
35
पाटिल निखिल मुकेश
C-168882
36
गपक गौरव सुरेशराव
C-168839
37
घुमरे सुमित संतोष
C-168897
38
महाले तेजस दत्तात्रय
C-168832
39
माळी कल्पेश गणेश
C-168923
40
शिंदे संकेत उपेन्द्र
C-168892
गौतम पब्लिक स्कुल,कोळपेवाडी, ता.कोपरगाव
41
पाटिल कृष्णा आनंदराव
C-168875
42
शेख रेहान इरफान
C-168825
43
दराडे अशुतोष सुनिल
C-168944
44
पवनकुमार आदिनाथ चौकटे
C-176380
पार्थ पब्लिक स्कुल,पाथर्डी,ता.पाथर्डी
45
नरसाळे अस्मिता विलास
C-141218
महर्षी ग.ज.चितांबर विद्यामंदिर, अहमदनगर
46
शिंदे ऐश्‍वर्या कैलास
C-142796
अ.ए.सो.चे भिंगार हायस्कूल भिंगार, अहमदनगर
47
अहिरराव प्रथमेश योगेश
C-153691
प्रवरा पब्लिक स्कूल,प्रवरानगर, ता.राहता
48
गोडळकर वैष्णवी सुनिल
C-141285
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, अहमदरगर
49
मेहेत्रे विशाल चंद्रकांत
C-141702
50
सरडे समाधान सुभाष
C-199949
मुळा पब्लिक स्कूल,सोनई,ता.नेवासा.
51
लोखंडे रोहित सुधिर
C-171083
ओम गुरुदेव माध्य.व उच्य माध्य. गुरुकुल,
कोकमठाण,ता.कोपरगाव.
52
गवळी निखिल दत्तु
C-171008
ओम गुरुदेव माध्य.व उच्य माध्य. गुरुकुल,
कोकमठाण,ता.कोपरगाव.
53
रायते यश बालाजी
C-170852
ओम गुरुदेव माध्य.व उच्य माध्य. गुरुकुल,
कोकमठाण,ता.कोपरगाव.
54
गडाख शुभम परशुराम
C-170925
ओम गुरुदेव माध्य.व उच्य माध्य. गुरुकुल,
कोकमठाण,ता.कोपरगाव.
55
शहाणे भुषण दिपक
C-171123
ओम गुरुदेव माध्य.व उच्य माध्य. गुरुकुल,
कोकमठाण,ता.कोपरगाव.
56
टुपके प्रतिक विजय
C-171002
ओम गुरुदेव माध्य.व उच्य माध्य. गुरुकुल,
कोकमठाण,ता.कोपरगाव.
57
पवार कुणाल शिवाजी
C-171056
ओम गुरुदेव माध्य.व उच्य माध्य. गुरुकुल,
कोकमठाण,ता.कोपरगाव.
58
ढोकचौळे कृष्णा सुनिल
C-170859
ओम गुरुदेव माध्य.व उच्य माध्य. गुरुकुल,
कोकमठाण,ता.कोपरगाव.
59
पैठणकर प्रतिक संजय
C-170861
ओम गुरुदेव माध्य.व उच्य माध्य. गुरुकुल,
कोकमठाण,ता.कोपरगाव.
60
जोशी प्रसाद संजय
C-170872
ओम गुरुदेव माध्य.व उच्य माध्य. गुरुकुल,
कोकमठाण,ता.कोपरगाव.
61
निकम ऋषिकेश अशोक
C-171003
ओम गुरुदेव माध्य.व उच्य माध्य. गुरुकुल,
कोकमठाण,ता.कोपरगाव.
62
गुंड शितल दादासाहेब
C-182794
नुतन मराठी विद्यालय,कुळधरण,
ता.कर्जत, जि.अहमदनगर
63
गुंड आकांक्षा भाऊसाहेब
C-182871
नुतन मराठी विद्यालय,कुळधरण,
ता.कर्जत, जि.अहमदनगर
64
सुपेकर वैष्णवी दिपक
C-182756
नुतन मराठी विद्यालय,कुळधरण,
ता.कर्जत, जि.अहमदनगर
65
धालवडे वैष्णवी शांतीलाल
C-182928
नुतन मराठी विद्यालय,कुळधरण,
ता.कर्जत, जि.अहमदनगर
66
नेटके कल्पना पांडूरंग
C-182841
नुतन मराठी विद्यालय,कुळधरण,
ता.कर्जत, जि.अहमदनगर
67
गरुड पुर्वा सुभाष
C-182611
नुतन मराठी विद्यालय,कुळधरण,
ता.कर्जत, जि.अहमदनगर
68
कुंदे जागृती सुधीर
C-199334
श्री दा.ह.घाडगे पाटिल माध्य.व उच्य माध्य.विद्यालय,मुकिंदपूर, ता.नेवासा
69
शेंडगे आबा सिदा
C-198683
श्री दा.ह.घाडगे पाटिल माध्य.व उच्य माध्य.विद्यालय,मुकिंदपूर, ता.नेवासा
70
साळुंके किरण नामदेव
C-199185
श्री दा.ह.घाडगे पाटिल माध्य.व उच्य माध्य.विद्यालय,मुकिंदपूर, ता.नेवासा
71
गायकवाड अभिषेक
लाझरास ( LAZRAS )
C-199445
सेंट.मेरी स्कुल,नेवासा. जि.अहमदनगर
72
आवारी प्रथमेश रामसेतू
C-206075
श्री साईनाथ हायस्कूल,आळकुटी, ता.पारनेर
73
येणारे किशोर कुशाभाऊ
C-205633
श्री.भैरवनाथ विद्या.वाळवणे.ता.पारनेर
74
गायकवाड प्रिती कानिफनाथ
C-205694
श्री.भैरवनाथ विद्या.वाळवणे.ता.पारनेर
75
शेख सलिमा रहेमान
C-205659
श्री.भैरवनाथ विद्या.वाळवणे.ता.पारनेर
76
गौरी निलेश भालेराव
C-141338
अ.ए.सो.चे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल,अहमदनगर
77
दळे शिवम रमेश
C-153766
प्रवरा पब्लिक स्कूल,प्रवरानगर, ता.राहता
78
अंबाडे युवराज बाळासाहेब 
C-153788
प्रवरा पब्लिक स्कूल,प्रवरानगर, ता.राहता
79
दुकळे जितिना बापू
C-171012
ओम गुरुदेव माध्य.व उच्य माध्य. गुरुकुल,कोकमठाण,ता.कोपरगाव.
80
काळे यश सुभाष
C-171012
सेंट झेवियर्स हायस्कुल,श्रीरामपूर
81
कदम ओम पांडूरंग
C-153680
प.डॉ.वि.विखे पा.सैनिक विद्यालय, प्रवरानगर,मु.पो.लोणी खु.ता.राहता
82
गाडगे सिध्देश विठ्ठल
C-153703
प.डॉ.वि.विखे पा.सैनिक विद्यालय, प्रवरानगर,मु.पो.लोणी खु.ता.राहता
83
ससाणे महेश चक्रधर
C-153711
प.डॉ.वि.विखे पा.सैनिक विद्यालय, प्रवरानगर,मु.पो.लोणी खु.ता.राहता
84
घनवट गणेश शिवाजी
C-153780
प.डॉ.वि.विखे पा.सैनिक विद्यालय, प्रवरानगर,मु.पो.लोणी खु.ता.राहता
85
वाघमारे मयुरी गोरक्षनाथ                                  
C-212499
विद्याधाम प्रशाला देवदैठण ता.श्रीगोंदा
86
ढवळे हर्षदा विलास
C-212681
विद्याधाम प्रशाला देवदैठण ता.श्रीगोंदा
87
बिलारी अनिकेत पंजाबराव
C-153755
प्रवरा पब्लिक स्कूल,प्रवरानगर, ता.राहता.
88
खेडकर हरिदास गहिनीनाथ
C-153797
प्रवरा पब्लिक स्कूल,प्रवरानगर, ता.राहता
89
गवांदे संकेत शिवाजी
C-153783
प्रवरा पब्लिक स्कूल,प्रवरानगर, ता.राहता
90
ढाकणे संकेत रंजित
C-153782
प्रवरा पब्लिक स्कूल,प्रवरानगर, ता.राहता
91
बल्लाळ दिग्विजय मदन
C-142384
श्री रामकृष्ण एज्यु.फौंडेशनचे सेठ नंदलाल धुत इंग्लिश मीडियम स्कूल, अहमदनगर
92
शेख शादाब राजमहम्मद
C-178341
वृध्देश्‍वर हायस्कूल,तिसगाव,ता.पाथर्डी

Wednesday, 24 January 2018

जिल्हा क्रीडा पुरस्का २०१७-१८

                            जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी सन २०१७-१८

   श्री.कल्पेश भागवत - गुणवंत क्रीडा मार्गदर्शक




      जिल्हा क्रीडा पुरस्कार : २०१७-१८


            मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती, अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समितीवर नियुक्त मा.उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग, मा. जिल्हा क्रीडा अधिकारी,अहमदनगर, श्री.रामदास ढमाले (शिवछत्रपती पुरस्कारार्थी) श्री.सुनिल जाधव (जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी ) श्री.बळीराम सातपुते (जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी) या निवड समिती सदस्यांमार्फत जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून सन २०१७ -१८ करिता गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक पुरस्कार्थींची निवड करण्यात आलेली आहे. सदर पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये १०,०००/- असे आहे.
सन २०१७ च्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे:  (एकूण पाच)
गुणवंत खेळाडू पुरस्कार : (पुरुष प्रवर्ग )
 शिंदे प्रशांत रामदास (धनुर्विद्या) : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी.
सन २०१४-१५ मधील वरिष्ठ राज्य  धनुर्विद्या अंजिक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाचे मानकरी तसेच ११ व्या वरिष्ठ राष्ट्रीय धनुर्विद्या अंजिक्यपद स्पर्धेत सहभाग. तसेच त्याने अनेक जिल्हा व राज्यस्तर स्पर्धेत प्राविण्य संपादन केले आहे.

गुणवंत खेळाडू पुरस्कार : (महिला प्रवर्ग )
 कु.शिंदे स्वप्नाली भानुदास (तायक्वांदो) : अत्याराऊ (कझाकीस्तान) येथे दि.१९ ते २१ एप्रिल २०१७ या कालावधीत झालेल्या आशियाई ज्युनियर तायक्वांदो अंजिक्यपद स्पर्धेत सहभाग व विविध राज्य राष्टीय स्पर्धेत प्राविण्य व सहभाग,आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागामुळे थेट पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.
 कु.कापसे सुवर्णा राजू (ॲथलेटीक्स) : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत महिलाखेळाडू पुरस्कारार्थी.
            सन २०१२-१३  व २०१३-१४ मध्ये कनिष्ठ राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक.सन २०१४-१५ मध्ये कनिष्ठ राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धेत रौप्यपदक,१२ व्या नॅशनल युथ अंजिक्यपद स्पर्धेत सहभाग,राज्यस्तर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये सुवर्णपदक.

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार :
 श्री.कल्पेश चंद्रकांत भागवत: जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणानुक्रमे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी.
अहमदनगर जिल्हा कयाकिंग व कनोईंग संघटनेच्यावतीने कयाकिंग खेळाचे खेळाडूंना प्रशिक्षण देत असून, त्यांनी अनेक विविध स्तरावरील खेळाडू निर्माण केलेले आहेत. यामध्ये महेश धांबोरे, दिग्विजय कावळे,भाऊसाहेब पुरनाळे, संजय डमाळे, नितीन मासाळ,अक्षय होके  इ. खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व वरिष्ठ जिल्हा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य संपादन केलेले आहे.

गुणवंत क्रीडा कार्यकर्ता / संघटक पुरस्कार :
 श्री.माणीकराव सोनबा झेंडे : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक.
अहमदनगर जिल्हा सायकलींग व डॉजबॉल असोशिएशनच्या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन.जिल्ह्यात विविध ठिकाणी क्रीडांगणाची निर्मीत्ती करणे व व्यायामशाळांची उभारणी करण्यामध्ये योगदान.विविध क्रीडा संस्था स्थापन करण्यामध्ये सहभाग,अनेक राज्य व राष्ट्रीय सायकलपटूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले आहे.क्रीडाविकासात्मक चर्चासत्रे,परिसवांद व प्रात्यक्षिके यामध्ये सहभाग.
---------------------------------------------------------------------------------------------

Tuesday, 5 December 2017

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्‍यस्‍तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा, २०१7-१8


                      विषय :छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्‍यस्‍तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा,
                                    २०१7-१8
                                    विविध कामांच्या पुरवठा व सेवांसाठी दरपत्रके मागविणेबाबत...

अ.क्र.
कामाचे नांव
अंदाजित खर्च
आवश्यकतेबाबत तपशील
१.
निवास व्यवस्था
३.०० लक्ष
निवास व्यवस्थेसाठी गाद्या, उशा, बेडशीट, ब्लॅंकेट पुरवठा आवश्यक
२.
पंच, मान्यवर, पदाधिकारी,  निवास व्यवस्था
३.०० लक्ष
पंच, पदाधिकारी, मान्यवर यांची कर्जत शहर व जवळच्या शहरामधील लॉजवर व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्यक्ष लॉजचे दराची माहिती घेण्यात आलेली आहे, त्यांच्याशी वाटाघाटी करुन दर कमी करुन ते अंतिम करण्यात येतील.
३.
वाहतुक व्यवस्था
३.०० लक्ष
खेळाडूंची व पदाधिका-यांची वाहतुक व्यवस्थेसाठी आवश्यक वाहने
४.
पिण्याचे पाणी
१.०० लक्ष
खेळाडू, पदाधिकारी, मैदान, प्रेक्षक याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.
५.
ओळखपत्र
०.५० लक्ष
सुरक्षेसाठी सर्व अधिकारी, पदाधिकारी, स्वयंसेवक, क्रीडा शिक्षक यांना या स्पर्धेचे ओळखपत्र प्रदान करणे.
६.
कार्यक्रम पत्रिका, प्रमाणपत्र इ.
०.५० लक्ष
स्पर्धेच्या उद्‌घाटन, समारोप समारंभाची कार्यक्रम पत्रिका, खेळाडू, व्यवस्थापक, पदाधिकारी, स्वयंसेवक यांना द्यावयाचे सहभाग प्रमाणपत्र

७.
ट्रॉफी व मेडल्स
२.०० लक्ष
स्पर्धेच्या नावांत बदल झालेला असल्याने, मूळ चषकामध्ये बदल करणे व मूळ चषकाच्या प्रतिकृती सहा नग तयार करणे, विजयी खेळाडूंना मेडल्स प्रदान करणे.
८.
बॅनर व फ्लेक्स
१.५० लक्ष
स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी, व्ही.आय.पी., खेळाडू, पदाधिकारी, प्रेक्षक, पत्रकार, यांच्या माहितीसाठी आवश्यकतेनुसार बॅनर्स व फ्लेक्स तयार करणे.
९.
स्टेज सजावट
२.०० लक्ष
उद्‍घाटन व समारोप कार्यक्रमासाठी स्टेजवरील फुलांची सजावट इ.
१०.
स्टेशनरी व इतर साहित्य
०.७५ लक्ष
स्पर्धेसाठी कबड्डी संघटनेच्या तांत्रिक बाबीसाठी, तसेच कार्यालयासाठी आवश्यक असणारी स्टेशनरी व इतर साहित्य. तसेच खेळाडूंच्या निवास सुविधेच्या ठिकाणी स्नान व स्वच्छतागृहासाठी आवश्यक असणा-या बादल्या, मग इ.
११.
स्वयंसेवक/मजूर, स्वच्छक, स्वच्छक एजन्सी (हाऊसकिपींग) इ. नियुक्ती
२.०० लक्ष
या स्पर्धेसाठी विविध कामे करण्यासाठी मजूर, वसतिगृह, तसेच घॆण्यात आलेल्या सदनिका इ. ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी सदर बाब आवश्यक आहे. तसेच मैदानावर आवश्यकतेनुसार सर्व प्रकारची कामे करण्यासाठी ही बाब आवश्यक आहे.