सेवा हमी



महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अहमदनगर.
दूरध्वनी क्र.(०२४१)२४७०४१५,                           ब्लॉग:dsoahmednagar.blogspot.in,                            ई-मेल: dsoahmedanagar01@gmail.com

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,2015.
क्रीडा विभागाच्या विहीत सेवा
अ.
क्र.
लोकसेवेचे नांव
लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा (कार्यालयीन दिवस).
पदनिर्देशित अधिकारी.
प्रथम अपिलीय प्राधिकारी.
द्वितीय अपिलीय प्राधिकारी.
16
इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडूला, विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबत.
विहित केलेल्या कालावधीत अर्ज सादर केल्यानंतर १५ दिवसात.
संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
संबंधित विभागीय उपसंचालक,
क्रीडा व युवक सेवा.
आयुक्त,
क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे- बालेवाडी, पुणे.
17
अत्त्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय/निमशासकीय व इतर क्षेत्रात ५ टक्के आरक्षणासाठी खेळाडू प्रमाणपत्र पडताळणी.
कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर २० दिवसांत.
संबंधित विभागीय उपसंचालक,
क्रीडा व युवक सेवा.
सहसंचालक,
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,  
महाळुंगे-बालेवाडी, पुणे.
आयुक्त,
क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे- बालेवाडी, पुणे.
18
विभागाने आयोजित केलेल्या जिल्हा, विभाग व राज्य क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य/सहभाग प्रमाणपत्र देण्याबाबत.
स्पर्धा संपल्यानंतर १५ दिवसांत.
संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी/ संबंधित विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा.
सहसंचालक,
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,  
महाळुंगे-बालेवाडी, पुणे.
आयुक्त,
क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे- बालेवाडी, पुणे.
........

No comments: