अहमदनगर मनपा वेळापत्रक

Directorate
महाराष्ट्र शासन
जिल्हा क्रीडा परिषद, अहमदनगर.
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,अहमदनगर- ४१४००१.
दूरध्वनी क्र.(०२४१)२४७०४१५,            ब्लॉग:dsoahmednagar.blogspot.in,          ई-मेल: dsoahmedanagar01@gmail.com

अहमदनगर महानगरपालिकास्तर शालेय क्रीडा स्पर्धा वेळापत्रक २०१८-१९


अ.क्र
खेळ
वयोगट
स्पर्धा दिनांक
स्पर्धा स्थळ
स्पर्धा संयोजक नांव व क्रं.

श्री.देवकते डी.एम., क्रीडा अधिकारी स्पर्धा प्रमुख अ.क्र.१ ते १२ मो.क्र.९९२३९०२७७७

ॲथलेटीक्स व क्रॉसकंट्री
१४,१७,१९,मुले व मुली
११ व १२ सप्टेंबर,२०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडीया पार्क,अहमदनगर
श्री.विल्सन फिलीप-9420796140

2
सुब्रतो कप फुटबॉल
१५ वर्षे मुले
३१ जुलै, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडीया पार्क,अहमदनगर
श्री.विल्सन फिलीप-9420796140

१७ वर्षे मुले व मुली
०१ व ०२ ऑगस्ट,२०१८

फुटबॉल
१९ वर्ष मुले व मुली
१३ व १४ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडीया पार्क,अहमदनगर
श्री.विल्सन फिलीप-9420796140.

१७ वर्षे मुले व मुली
23 व २४ ऑगस्ट, २०१८

१४ वर्षे मुले व मुली
२० ते २१ ऑगस्ट २०१8

4
नेहरु हॉकी
१५ वर्षे मुले
२३ ते २४ ऑगस्ट, २०१८
आठरे पाटील पब्लीक स्कूल, अहमदनगर
श्री.विल्सन फिलीप-9420796140.

१७ वर्षे मुले व मुली

हॉकी
१४,१७,१९,मुले
२९ ते ३०ऑगस्ट २०१८
आठरे पाटील पब्लीक स्कूल, अहमदनगर
श्री.विल्सन फिलीप-9420796140.

१४,१७,१९मुली
३० ते ३१ ऑगस्ट, २०१८

व्हॉलिबॉल
१४,१७ १९ मुले 
२६ ते २७ सप्टेंबर, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडीया पार्क,अहमदनगर
प्रा.श्री.विजय म्हस्के/शैलेष गवळी

१४,१७ १९ वर्षे मुली
२८ ते २९ सप्टेंबर, २०१८

क्रिकेट
१७ वर्षे मुले व मुली
०५ ते ०७ सप्टेंबर, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडीया पार्क,अहमदनगर
श्री.विल्सन फिलीप-9420796140.

१४ वर्षे मुले व मुली
१० ते १२ सप्टेबर, २०१८
प्रा.श्री.श्रीकांत निंबाळकर-9423615200

१९ वर्ष मुले व मुली
१४ ते १५ सप्टेबर, २०१८

बॅडमिंटन
१४,१७,१९,मुले,मुली
३० ते ३१ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,अहमदनगर
श्री.रामदास ढमाले-8149811405

अ.क्र
खेळ
वयोगट
स्पर्धा दिनांक
स्पर्धा स्थळ
स्पर्धा संयोजक नांव व क्रं.

तलवारबाजी
१४,१७,१९,मुले,मुली
३० ते ३१ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,अहमदनगर
प्रा.श्री.संदेश भागवत-9834683102

१०
सायकलींग
१४,१७,१९,मुले व मुली
०५ ऑक्टोबर, २०१८
कांदा मार्केट ते हिवरेबाजार रोड
प्रा.संजय साठे -७३८५०८१२७०

११
टेबल टेनिस
१४,१७,१९,मुले,मुली
०२ ते ०३ ऑगस्ट २०१८
आठरे पाटील पब्लीक स्कूल, अहमदनगर
श्री.अनिल रासने-8237304756

१२
लॉन टेनिस
१४,१७,१९,मुले व मुली
२९ ते ३० ऑगस्ट २०१८
नगर क्लब,अहमदनगर
श्री.उखळकर - ९८५०८४९६७८

श्री.नंदकिशोर रासने, क्रीडा अधिकारी व स्पर्धा प्रमुख अ.क्र.१३ ते २५ मो.क्र.९९६०६९९४२४

१३
आर्चरी-
14/17/19 मुले/मुली
०४ ते ०५ सप्टेंबर, २०१८
स्वराज सामाजिक प्रतिष्ठान, कुष्ठधाम समोर, सोना नगर चौक, बारसकर मळा, सावेडी, अहमदनगर
श्री.विल्सन फिलीप-9420796140 श्री.अभिजीत दळवी-9637925996

१४
बॉल बॅडमिंटन
14/17/19 मुले/मुली
०६ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर
श्री.रामदास ढमाले-8149811405

१५
बेसबॉल -
१४,१७,१९,मुले व मुली
०३ ते ०४ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर
श्री.विल्सन फिलीप-9420796140 कल्पेश भागवत-८२७५२०१८९५

१६
कॅरम-
१४,१७,१९,मुले व मुली
०१ ते ०२ सप्टेंबर, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,अहमदनगर
श्री.सुनिल कुलकर्णी-९८५०५०७३०४ व श्री.रामदास ढमाले-8149811405

१७
बुध्दिबळ
१४,१७,१९,मुले व मुली
०७ ते ०९ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,अहमदनगर
श्री.विल्सन फिलीप-9420796140.

१८
डॉजबॉल
17/19 मुले/मुली
२५ ते २६ सप्टेंबर, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,अहमदनगर
श्री. धन्यकुमार हराळ-9423465496

अ.क्र
खेळ
वयोगट
स्पर्धा दिनांक
स्पर्धा स्थळ
स्पर्धा संयोजक नांव व क्रं.

१९
मल्लखांब
14/17/19मुले/मुली
०८ ते ०९ सप्टेंबर, २०१८
पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर
प्रा.संजय साठे -७३८५०८१२७० श्री.उमेश झोटिंग - ९८२३१३८८५६

२०
रोलबॉल
14/17/19मुले/मुली
२७ ते २८ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,अहमदनगर
श्री.प्रदिप पाटोळे-8275191771

२१
वेटलिफ्टिंग
17/19मुले/मुली
०२ ते ०३ ऑगस्ट, २०१८
पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर
प्रा.संजय साठे -७३८५०८१२७०

२२
योगा
१४,१७,१९,मुले व मुली
१० व ११ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,अहमदनगर
श्री.रामदास ढमाले-8149811405

२३
थ्रो बॉल
14/17/19मुले/मुली
१३ ते १४ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,अहमदनगर
श्री.संदेश भागवत- ९४२२२२९२८१ व श्री.रामदास ढमाले-8149811405

२४
शुटिंगबॉल,
१९ मुले व मुली
०४ ते ०५ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर
श्री.विल्सन फिलीप-9420796140.

२५
नेटबॉल
१४,१७,१९,मुले व मुली
०१ ते ०२ ऑगस्ट, २०१८
पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर
प्रा.संजय साठे -७३८५०८१२७०

अ.क्र
खेळ
वयोगट
स्पर्धा दिनांक
स्पर्धा स्थळ
स्पर्धा संयोजक नांव व क्रं.

श्रीमती दिपाली बोडके, क्रीडा अधिकारी व स्पर्धा प्रमुख अ.क्र.२६ ते ३५ मो.क्र.९८६००२८०२०

२६
स्क्वॅश
१४,१७ व १९  वर्षे मुले व मुली
ते ७ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,अहमदनगर.
श्री.सतिष गायकवाड-९८२२८५५२२०

२७
सॉफटबॉल
14,17,19 मुले/मुली
०७ ते ०९ ऑगस्ट 201
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,अहमदनगर.
श्री. कल्पेश भागवत - 8275201895

२८
जलतरण
14,17,19 मुले व मुली
२१ ते २२ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल, जलतरण तलाव, वाडिया पार्क,अहमदनगर.
श्री.रामदास ढमाले-8149811405

वॉटरपोलो
19 मुले

अ.क्र
खेळ
वयोगट
स्पर्धा दिनांक
स्पर्धा स्थळ
स्पर्धा संयोजक नांव व क्रं.

श्रीमती दिपाली बोडके, क्रीडा अधिकारी व स्पर्धा प्रमुख अ.क्र.२६ ते ३५ मो.क्र.९८६००२८०२०

२९
ज्युदो
14,17,19 मुले व मुली
२७ व २८ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर.
श्रीमती दिपाली बोडके - 9860028020

३०
रोलर स्केटींग
11,14,17,19 मुले व मुली
ते ४ सप्टेंबर २०१८
म.न.पा.विभागीय कार्यालय, बुरुडगांव रोड, अहमदनगर
श्री.सतिष गायकवाड-९८२२८५५२२०

३१
कराटे
१४,१७,१९,मुले व मुली
ते ८ सप्टेंबर, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर.
श्री.सतिष गायकवाड-९८२२८५५२२०

३२
जिम्नॅस्टिक्स
१४,१७,१९,मुले व मुली
१४ ते १५ सप्टेंबर, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडीया पार्क,अहमदनगर
प्रा.संजय साठे -७३८५०८१२७०

३३
सेपक टकरॉ
14,17,19 मुले व मुली
१७ ते १८ सप्टेंबर, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, अहमदनगर
श्रीमती. दिपाली बोडके - 9860028020

३४
रायफल शुटींग
14,17,19 मुले व मुली
2 ते 2५ सप्टेंबर 201
त्रिमुर्ती पब्लिक स्कुल, नेवासा फाटा, नेवासा
श्री.छबुराव काळे- ९०११९००६५३

३५
स्काय मार्शल आर्ट (सिकई)
14,17,19 मुले व मुली
2 ते 2९ सप्टेंबर 201
जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर.
श्री.दिनेश गवळी - ९०२८०२३५८७

श्री. ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा मार्गदर्शक व स्पर्धा प्रमुख अ.क्र.३६ ते ४४ मो.क्र.९८३४११५२५५

३६
वुशु
17 19 वर्षे मुले व मुली
06 ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क, अहमदनगर.
श्री लक्ष्मण उदमले 9423163709

३७
कबड्डी
14 वर्षे मुले व मुली
०९ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क, अहमदनगर
श्री.अमोल धानापूर्ण - ९७३०८४५४२५

17 वर्षे मुले व मुली
१० ऑगस्ट, २०१८

19 वर्षे मुले व मुली
१३ ऑगस्ट, २०१८

३८
हॅन्डबॉल
१४,१७,१९,मुले व मुली
१४ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क, अहमदनगर
श्री.ज्ञानेश्वर भोत-९८९०७८५३३६

३९
बॉक्सींग
१४,१७,१९,मुले आणि १७ व १९ मुली
२० व २१ ऑगस्ट, २०१८
पोलिस मुख्यालय, अहमदनगर
श्री. शकील शेख 8888810777

४०
बास्केटबॉल
१४, १९ वर्षे मुले
१० सप्टेंबर २०१८
जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर.
श्री.इरफान सर - ९८२२१४५४१७

१७ वर्षे मुले
११ सप्टेंबर २०१८

१४, १९ वर्षे मुली
१० सप्टेंबर २०१८
नगर कॉलेज, अहमदनगर

१७ वर्षे मुली
११ सप्टेंबर २०१८

अ.क्र
खेळ
वयोगट
स्पर्धा दिनांक
स्पर्धा स्थळ
स्पर्धा संयोजक नांव व क्रं.

श्री. ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा मार्गदर्शक व स्पर्धा प्रमुख अ.क्र.३६ ते ४४ मो.क्र.९८३४११५२५५

४१
किक-बॉक्सीग
१४,१७,१९,मुले व मुली
०३ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर
श्री.खुरंगे-९८३४११५२५५

४२
तायक्वांदो
14,१७,१९ वर्षे मुली
1 सप्टेंबर 201
भाग्योदय मंगल कार्यालय, केडगांव, ता.अहमदनगर.
श्री.शकील सय्यद ९५१११३६४४४

14,१७,१९ वर्षे मुले
०३ व ०४ सप्टेंबर, २०१८

४३
खो-खो
14 वर्षे मुले व मुली
१४ सप्टेंबर, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर
श्री.भरत बिडवे -९८८१३३५८४३

17 वर्षे मुले व मुली
१५ व १७ सप्टेंबर, २०१८

19 वर्षे मुले व मुली
१८ सप्टेंबर, २०१८

४४
कुस्ती
14,१७,१९ वर्षे मुले
२६ सप्टेंबर २०१८
जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर
श्री.नानासाहेब डोंगरे - ९२२६७३५३४६

14,१७,१९ वर्षे मुली
२७ सप्टेंबर २०१८

सूचना :- १. कबड्‍डी,खो-खो,व्हॉलीबॉल,मैदानी, कुस्ती च्या स्पर्धा तालुकास्तर शालेय स्पर्धाच्या वेळी या स्पर्धांच्या जिल्हास्तर स्पर्धाच्या कालावधी व स्थळाबाबत पुनःश्‍च खात्री करावी तसेच dsoahmednagar.blogspot.in दररोज पहावा.

२. स्पर्धा कालावधी व स्पर्धा स्थळाबाबात ऐनवेळी बदल झाल्यास, या कार्यालयामार्फत dsoahmednagar.blogspot.in वर सूचना देण्यात येईल, तथापी त्या-त्या खेळांच्या संघाने, संघ व्यवस्थापकाने, तसेच क्रीडा शिक्षकाने याबाबत स्पर्धा प्रमुखांशी प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वी किमान खात्री करुन घ्यावी.

३. स्पर्धेतील पंचांचे निर्णय अंतिम राहतील, पंचांच्या निर्णयावर तक्रार करण्यात येऊ नये.

४. शालेय स्पर्धेसाठी व्यवस्थित क्रीडा गणवेश असणे आवश्यक आहे

५. शालेय स्पर्धेतील ठराविक खेळांच्या क्रीडा स्पर्धेसाठी स्वतःचे साहित्य असणे आवश्यक आहे.

६. शालेय स्पर्धांना उपस्थिती देण्याची अंतिम सकाळी ०९:०० वा. अशी राहील. त्यानंतर स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार नाही.

७. शालेय स्पर्धेत सहभागी होणा-या संघांची/खेळाडूंची सर्व जबाबदारी त्या-त्या संघांच्या क्रीडा शिक्षकांची राहील.

८. शालेय स्पर्धेत गोंधळ, गदारोळ इ.बाबी करणा-या संघाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल, तसेच अशा संघांना आगामी ०३ वर्षासाठी स्पर्धेत सहभागी होण्याबाबत जिल्हा क्रीडा परिषद,अहमदनगर निर्बंध घालू शकते, याची नोंद घ्यावी.

९. प्रशासकीय अथवा तांत्रीक कारणास्तव वरील वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा परिषद,अहमदनगर राखून ठेवीत आहे.

१०. स्पर्धा कालावधीत कोणत्याही प्रकारच्या जीवित अथवा वित्त हानीची जबाबदारी जिल्हा क्रीडा परिषद,अहमदनगर स्वीकारत नाही.

११. शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत तक्रार करावयाची असल्यास, प्रथमतः स्पर्धा आयोजनाच्या ठिकाणी करावी.

१२. एखादा संघ अथवा खेळाडूंबाबत तक्रार करावयाची असल्यास, तक्रार शुल्क भरून तक्रार करता येईल, तसेच तक्रार करणा-या संघाने असा पुरावा अस ल्याच तक्रार करावी, तक्रार निवारण समितीकडे पुरावा सादर करणे बंधनकारक राहील. तथ्य नसल्यास तक्रारीबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली जाणार नाही. आवश्यकता वाटल्यास जिल्हा क्रीडा परिषद,अहमदनगर स्व-अधिकारात चौकशी करू शकते.

13. बुद्धीबळ खेळाच्या प्रवेशिका स्पर्धा दिनांकाच्या ०४ (चार) दिवस पूर्वी कार्यालयात आणून जमा कराव्यात, ऐनवेळी कोणतीही प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही.

शालेय स्पर्धेसाठी सर्व खेळाडू, शिक्षक, मार्गदर्शक यांना हार्दिक शुभेच्छा !!!



स्थळ : अहमदनगर.
जिल्हा क्रीडा अधिकारी

दिनांक : २१ जुलै, २०१८
अहमदनगर.



No comments: