नगर जिल्हास्तर वेळापत्रक

Directorate
महाराष्ट्र शासन
जिल्हा क्रीडा परिषद, अहमदनगर.
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,अहमदनगर- ४१४००१.
दूरध्वनी क्र.(०२४१)२४७०४१५,            ब्लॉग:dsoahmednagar.blogspot.in,          ई-मेल: dsoahmedanagar01@gmail.com
जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा वेळापत्रक २०१८-१९
अ.क्र
खेळ
वयोगट
स्पर्धा दिनांक
स्पर्धा स्थळ
स्पर्धा संयोजक नांव व क्रं.
श्री.देवकते डी.एम., क्रीडा अधिकारी स्पर्धा प्रमुख अ.क्र.१ ते १२ मो.क्र.९९२३९०२७७७
ॲथलेटीक्स व क्रॉसकंट्री
१४,१७,१९,मुले
१४ सप्टेंबर २०१8
जिल्हा क्रीडा संकुल,वाडीया पार्क,अहमदनगर
श्री.देवकते डी.एम. ९९२३९०२७७७
१४,१७,१९ मुली
१५ सप्टेंबर २०१8
श्री.दिनेश भालेराव-९९२३८३७८८८
सुब्रतो कप फुटबॉल
१५ वर्षे मुले
30  जुलै २०१8
गौतम पब्लीक स्कुल,कोळपेवाडी ता.कोपरगांव
श्री.निलख सर -७२१८००१४१६
१७ वर्षे मुले व मुली
31 जुलै २०१8 पासून
फुटबॉल
१७ वर्षे मुले व मुली
१३ व १४ ऑगस्ट, २०१८
निर्मल ब्राईट फ्युचर स्कूल,निर्मलनगर, शेवगांव ता. शेवगांव
श्री.कल्पेश भागवत -८२७५२०१८९५
१४ वर्षे मुले व मुली
२० व २१ ऑगस्ट, २०१८
श्री.संजय दामले-९९७५१०८५२५
१९ वर्षे मुले व मुली
२७ व २८ ऑगस्ट, २०१८
नेहरु हॉकी
१५ वर्षे मुले
२३ ऑगस्ट २०१८
मुळा पब्लीक स्कूल,सोनई ता. नेवासा
श्री.असिफ सर -९८९०७८६५५८
१७ वर्षे मुले व मुली
२४ व २५ ऑगस्ट, २०१८
हॉकी
१४,१७,१९,मुले
२९ व ३० ऑगस्ट, २०१८
यश पब्लिक स्कूल, सोनई, ता.नेवासा
१४,१७,१९मुली
३१ ऑगस्ट, २०१८
व्हॉलिबॉल
१४ वर्ष मुले व मुली
२५ सप्टेंबर, २०१८
महात्मा फुले विद्यालय, दाढ बु.॥, ता.राहाता.
श्री.दादासाहेब तुपे -९४२०६३५५०९
१७ वर्ष मुले व मुली
२६ सप्टेंबर, २०१८
१९ वर्ष मुले व मुली
२७ सप्टेंबर, २०१८
क्रिकेट
१४  वर्ष मुले
ते ४ ऑगस्ट, २०१८
आत्मा मालिक क्रिकेट अकॅडमी,कोकमठाण ता.कोपरगांव
श्री.संदिप बोळीज -९४०४०१९२२४
१७ वर्ष मुले
१३ ते १६ ऑगस्ट, २०१८
१७ वर्ष मुली
१० ते ११ ऑगस्ट, २०१८
१९ मुले
२० ते २३ ऑगस्ट, २०१८
१९ मुली
२७ ते २८ ऑगस्ट, २०१८
बॅडमिंटन
१४,१७,१९,मुले
२७ ऑगस्ट २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,अहमदनगर
श्री.देवकते डी.एम.९९२३९०२७७७
१४,१७,१९मुली
२८ ऑगस्ट २०१८
अ.क्र
खेळ
वयोगट
स्पर्धा दिनांक
स्पर्धा स्थळ
स्पर्धा संयोजक नांव व क्रं.
तलवारबाजी
१४,१७,१९,मुले,मुली
30 व ३१ ऑगस्ट २०१8
संत जनार्दन स्वामी(मौनगीरी) महाराज महर्षी विद्यामंदिर,कोकमठाण ता.कोपरगांव
श्री.शिवप्रसाद घोडके -९४२०९५२११९
१०
सायकलींग
१४,१७,१९,मुले व मुली
०५ ऑक्टोबर, २०१८
कांदा मार्केट ते हिवरेबाजार रोड
प्रा.संजय साठे -७३८५०८१२७०
११
टेबल टेनिस
१४,१७,१९,मुले,मुली
ते ८ ऑगस्ट २०१८
के.जे.सोमैय्या विद्यामंदिर, साकरवाडी ता.कोपरगांव
श्री.अमोलिक-८४२१८४५४५७
१२
लॉन टेनिस
१४,१७,१९,मुले व मुली
३० ते ३१ ऑगस्ट २०१८
नगर क्लब,अहमदनगर
श्री.उखळकर - ९८५०८४९६७८
श्री.नंदकिशोर रासने, क्रीडा अधिकारी व स्पर्धा प्रमुख अ.क्र.१३ ते २५ मो.क्र.९९६०६९९४२४
१३
आर्चरी (धनुर्विद्या)
14/17/19 मुले/मुली
२९ व ३० ऑगस्ट, २०१८
आग्नेय गुरुकुल,मेहराबाद, अरणगांव दौण्ड रोड, अहमदनगर.
श्री.अभिजीत दळवी-9637925996
१४
बॉल बॅडमिंटन
14/17/19 मुले/मुली
२३ ते २४ ऑगस्ट, २०१८
श्री.छत्रपती शिवाजी हायस्कुल,राहूरी फॅक्टरी ता.राहूरी
श्री.नितिन घोलप-7387193858  श्री.मोढे प्रकाश - ७५८८०२९२८१
१५
बेसबॉल -
14/17/19 मुले
२० ते २२ ऑगस्ट, २०१८
संजीवनी ॲकॅडमी, खिर्डी गणेश, कोपरगांव, जि.अहमदनगर
श्री.विरुपाक्ष रेड्डी - ९११२११२७६९
14/17/19 मुली
२१ व २२ ऑगस्ट, २०१८
१६
कॅरम-
14/17/19- मुले व मुली
१७ ते १८ सप्टेंबर, २०१८
श्री.संत महादेवी माता हॉल, आत्मा मालिक ज्ञानपीठ, कोकमठाण, ता.कोपरगांव.
श्री.अशोक कांगणे ८६६९६००५१४
१७
बुध्दिबळ
14/17/19 मुले/मुली
दि.२८ ते ३० ऑगस्ट, २०१८
पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर.
श्री.रासने सर - ९९६०६९९४२४
१८
डॉजबॉल
17/19 मुले/मुली
26 ते २७ सप्टेंबर, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,अहमदनगर
श्री. धन्यकुमार हराळ-9423465496
१९
मल्लखांब
14/17/19मुले/मुली
१० ते ११ सप्टेंबर, २०१८
पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर.
प्रा.संजय साठे -७३८५०८१२७० श्री.उमेश झोटिंग - ९८२३१३८८५६
२०
रोलबॉल
14/17/19मुले/मुली
३१ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,अहमदनगर
श्री.प्रदिप पाटोळे-8275191771
    २१
वेटलिफ्टिंग
17/19मुले/मुली
२९ ऑगस्ट, २०१८
बाबुजी आव्हाड महाविद्यालय,पाथर्डी
श्री.देशमुख सर-9975910783
अ.क्र
खेळ
वयोगट
स्पर्धा दिनांक
स्पर्धा स्थळ
स्पर्धा संयोजक नांव व क्रं.
२२
योगा 
14/17/19- मुले
१४ सप्टेंबर २०१8
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,अहमदनगर
श्री.रासने सर - ९९६०६९९४२४
14/17/19- मुली
१५ सप्टेंबर २०१8
२३
थ्रो बॉल
14/17/19मुले/मुली
१८ ते १९ सप्टेंबर, २०१८
संत जनार्दन स्वामी महाराज महर्षि विद्यामंदिर,कोकमठाण, ता.कोपरगाव
श्री.शिवप्रसाद घोडके -९४२०९५२११९
२४
शुटिंगबॉल,
१९ मुले व मुली
२४ ते २५ ऑगस्ट, २०१८
श्री.छत्रपती शिवाजी हायस्कुल,राहूरी फॅक्टरी ता.राहूरी
श्री.नितिन घोलप-7387193858 श्री.पुजारी
२५
नेटबॉल
१४,१७,१९,मुले
०६ ते ०७  सप्टेंबर २०१८
अगस्ती महाविद्यालय,अकोले
श्री.उगले सर - ७०२०१८७२९९
१४,१७,१९मुली
०७ ते ०८ सप्टेंबर २०१८
श्रीमती दिपाली बोडके, क्रीडा अधिकारी व स्पर्धा प्रमुख अ.क्र.२६ ते ३५ मो.क्र.९८६००२८०२०
२६
स्क्वॅश
१४,१७ व १९  वर्षे मुले व मुली
ते ७ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,अहमदनगर.
श्री.सतिष गायकवाड-९८२२८५५२२०
२७
सॉफटबॉल
14,17,19 मुले/मुली
०७ ते ०९ ऑगस्ट 201
आबासाहेब काकडे माध्य. व उच्च माध्य. विदया., शेवगांव.
श्री. कल्पेश भागवत - 8275201895
२८
जलतरण
14,17,19 मुले व मुली
२३ ते २४ ऑगस्ट,२०१८
जिल्हा क्रीडा संकुल, जलतरण तलाव, वाडिया पार्क,अहमदनगर.
श्री.रावसाहेब बाबर - ९५१८७५४५४५
वॉटरपोलो
19 मुले
२९
ज्युदो
14,17,19 मुले व मुली
२८ व २९ ऑगस्ट, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर.
श्रीमती दिपाली बोडके - 9860028020
३०
रोलर स्केटींग
11,14,17,19 मुले व मुली
ते ७ सप्टेंबर २०१८
प्रियदर्शनी पब्लिक स्कूल, भिंगार, ता.नगर, जि.अहमदनगर.
श्री.असिफ सर -९८९०७८६५५८
३१
कराटे
14,17 वर्षे  मुले
१० सप्टेंबर, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर.
श्री. घनशाम सानप मो.9850744576
14,17 वर्षे  मुली
११ सप्टेंबर, २०१८
19 वर्षे  मुली
१२ सप्टेंबर, २०१८
३२
जिम्नॅस्टिक्स
१४,१७,१९,मुले व मुली
१४ ते १५ सप्टेंबर, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल,वाडीया पार्क,अहमदनगर
प्रा.संजय साठे -७३८५०८१२७०
३३
सेपक टकरॉ
14,17,19 मुले व मुली
१८ ते १९ सप्टेंबर, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, अहमदनगर
श्रीमती दिपाली बोडके - 9860028020
३४
रायफल शुटींग
14,17,19 मुले व मुली
2 ते 2७ सप्टेंबर 201
त्रिमुर्ती पब्लिक स्कुल, नेवासा फाटा, नेवासा
श्री.छबुराव काळे- ९०११९००६५३
३५
स्काय मार्शल आर्ट (सिकई)
१४ वर्ष मुले व मुली
ऑक्टोबर, २०१८
जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर.
श्री.दिनेश गवळी - ९०२८०२३५८७
१७ वर्ष मुले व मुली
ऑक्टोंबर २०१८
19 वर्षे  मुले व मुली
ऑक्टोंबर २०१८
अ.क्र
खेळ
वयोगट
स्पर्धा दिनांक
स्पर्धा स्थळ
स्पर्धा संयोजक नांव व क्रं.
श्री. ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा मार्गदर्शक व स्पर्धा प्रमुख अ.क्र.३६ ते ४४ मो.क्र.९८३४११५२५५
३६
वुशु
17 19 वर्षे मुले
0 ऑगस्ट, २०१८
हार्मोनी इंटरनॅशनल स्कूल, वडगांव गुप्ता, डेन्टल कॉलेज जवळ, अहमदनगर
श्री.लक्ष्मण उदमले मो.9423163709, श्री.मच्छिंद्र साळूंखे ९५२७४७१७९३
17 19 वर्षे मुली
0 ऑगस्ट, २०१८
३७
कबड्डी
14 वर्षे मुले व मुली
०५ सप्टेंबर, २०१८
दा.ह घाडगे पाटील, विद्यालय, नेवासाफाटा
श्री.निकाळजे सर ९९७०९८२२१३
17 वर्षे मुले व मुली
०६ सप्टेंबर, २०१८
19 वर्षे मुले व मुली
०७ सप्टेंबर, २०१८
महात्मा फुले नूतन ज्युनियर कॉलेज, मिरजगांव, ता.कर्जत
श्री.देवकाते सर ९६३७१२९५९२
३८
हॅन्डबॉल
14 वर्षे मुले व मुली
०३ ऑक्टोबर, २०१८
तालुका क्रीडा संकुल, संगमनेर, जि.अहमदनगर.
श्री.ज्ञानेश्वर भोत-९८९०७८५३३६
17 वर्षे मुले व मुली
०४ ऑक्टोबर, २०१८
19 वर्षे मुले व मुली
०५ ऑक्टोबर, २०१८
३९
बॉक्सींग
14 मुले व १७, १९ मुली
२३ ऑगस्ट, २०१८
पोलिस मुख्यालय, अहमदनगर
श्री. शकील शेख मो.8888810777
17, 19 वर्षे मुले
२४ ऑगस्ट, २०१८
४०
बास्केटबॉल
१९ वर्षे मुले,मुली
२४ सप्टेंबर २०१८
ध्रुव ॲकॅडमी, संगमनेर
श्री.ज्ञानेश्वर भोत-९८९०७८५३३६
१४ व १७ वर्षे मुली
२५ सप्टेंबर २०१८
१४ व १७ वर्षे मुले
२६ सप्टेंबर २०१८
४१
किक-बॉक्सीग
14 वर्षे मुले व मुली
०८ ऑक्टोबर, २०१८
न्यू आर्टस्‌, कॉमर्स व सायन्स कॉलेज, पारनेर
श्री.खुरंगे-९८३४११५२५५
17 19 वर्षे मुली
०९ ऑक्टोबर, २०१८
17 19 वर्षे मुले
१० ऑक्टोबर, २०१८
४२
तायक्वांदो
14 वर्षे मुले
२७ व २८ ऑगस्ट, २०१८
भाग्योदय मंगल कार्यालय, केडगांव, ता.अहमदनगर.
श्री.शकील सय्यद ९५१११३६४४४
14 वर्षे मुली
२८ ऑगस्ट २०१८
17 वर्षे मुले
२९ ऑगस्ट, २०१८
17   १९ वर्षे मुली
३० ऑगस्ट, २०१८
19 वर्षे मुले
३१ ऑगस्ट, २०१८
४३
खो-खो
14 वर्षे मुले व मुली
२८ सप्टेंबर २०१८
रेसिडेन्शियल हायस्कूल, शेवगांव, ता.शेवगांव
श्री.बबन गायकवाड - ८३९०३७७६५४
17 19 वर्षे मुली
२९ सप्टेंबर २०१८
17 19 वर्षे मुले
०१ ऑक्टोबर, २०१८
४४
कुस्ती
14 वर्षे मुले व मुली
११ ऑक्टोबर 201
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज, पारनेर व शिवछत्रपती कुस्ती संकुल, पारनेर
श्री.बापूराव होळकर - ९८८१४२१३१२
17 वर्षे मुले व मुली
१२ ऑक्टोबर 201
19 वर्षे मुले व मुली
१५ ऑक्टोबर 201
दा.ह घाडगे पाटील, विद्यालय, नेवासाफाटा
श्री. संभाजी निकाळजे-मो.9970982213
सूचना :- १. कबड्‍डी,खो-खो,व्हॉलीबॉल,मैदानी, कुस्ती च्या स्पर्धा तालुकास्तर शालेय स्पर्धाच्या वेळी या स्पर्धांच्या जिल्हास्तर स्पर्धाच्या कालावधी व स्थळाबाबत पुनःश्‍च खात्री करावी तसेच dsoahmednagar.blogspot.in दररोज पहावा.
२. स्पर्धा कालावधी व स्पर्धा स्थळाबाबात ऐनवेळी बदल झाल्यास, या कार्यालयामार्फत dsoahmednagar.blogspot.in वर सूचना देण्यात येईल, तथापी त्या-त्या खेळांच्या संघाने, संघ व्यवस्थापकाने, तसेच क्रीडा शिक्षकाने याबाबत स्पर्धा प्रमुखांशी प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वी किमान खात्री करुन घ्यावी.
३. स्पर्धेतील पंचांचे निर्णय अंतिम राहतील, पंचांच्या निर्णयावर तक्रार करण्यात येऊ नये.
४. शालेय स्पर्धेसाठी व्यवस्थित क्रीडा गणवेश असणे आवश्यक आहे
५. शालेय स्पर्धेतील ठराविक खेळांच्या क्रीडा स्पर्धेसाठी स्वतःचे साहित्य असणे आवश्यक आहे.
६. शालेय स्पर्धांना उपस्थिती देण्याची अंतिम सकाळी ०९:०० वा. अशी राहील. त्यानंतर स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार नाही.
७. शालेय स्पर्धेत सहभागी होणा-या संघांची/खेळाडूंची सर्व जबाबदारी त्या-त्या संघांच्या क्रीडा शिक्षकांची राहील.
८. शालेय स्पर्धेत गोंधळ, गदारोळ इ.बाबी करणा-या संघाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल, तसेच अशा संघांना आगामी ०३ वर्षासाठी स्पर्धेत सहभागी होण्याबाबत जिल्हा क्रीडा परिषद,अहमदनगर निर्बंध घालू शकते, याची नोंद घ्यावी.
९. प्रशासकीय अथवा तांत्रीक कारणास्तव वरील वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा परिषद,अहमदनगर राखून ठेवीत आहे.
१०. स्पर्धा कालावधीत कोणत्याही प्रकारच्या जीवित अथवा वित्त हानीची जबाबदारी जिल्हा क्रीडा परिषद,अहमदनगर स्वीकारत नाही.
११. शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत तक्रार करावयाची असल्यास, प्रथमतः स्पर्धा आयोजनाच्या ठिकाणी करावी.
१२. एखादा संघ अथवा खेळाडूंबाबत तक्रार करावयाची असल्यास, तक्रार शुल्क भरून तक्रार करता येईल, तसेच तक्रार करणा-या संघाने असा पुरावा अस ल्याच तक्रार करावी, तक्रार निवारण समितीकडे पुरावा सादर करणे बंधनकारक राहील. तथ्य नसल्यास तक्रारीबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली जाणार नाही. आवश्यकता वाटल्यास जिल्हा क्रीडा परिषद,अहमदनगर स्व-अधिकारात चौकशी करू शकते.
13. बुद्धीबळ खेळाच्या प्रवेशिका स्पर्धा दिनांकाच्या ०४ (चार) दिवस पूर्वी कार्यालयात आणून जमा कराव्यात, ऐनवेळी कोणतीही प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही.
शालेय स्पर्धेसाठी सर्व खेळाडू, शिक्षक, मार्गदर्शक यांना हार्दिक शुभेच्छा !!!
स्थळ : अहमदनगर.
जिल्हा क्रीडा अधिकारी
दिनांक : २१ जुलै, २०१८
अहमदनगर.



No comments: