दरपत्रके व निविदा

 जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलसाठी खालील नमूद केल्यानुसार दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

१. बॅडमिंटन हॉलमध्ये १०० वॅट एल.ई.डी.दिवे पुरविणे.
२. बॅडमिंटन हॉलमध्ये बॅडमिंटन पोल्स पुरविणे.
३. बॅडमिंटन हॉलमध्ये तीन सीटच्या स्टील बफिंग खुर्च्या पुरविणे.
४. बॅडमिंटन हॉलमध्ये प्लंबिंग व इतर सिव्हील कामे करणे.
वरील नमूद कामाची दरपत्रके जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अहमदनगर येथे दि.०२ मार्च, २०१९ ते ०८ मार्च, २०१९ पर्यंत प्राप्त होतील. दरपत्रके सादर करण्याचा अंतिम दिनांक व वेळ ०८ मार्च, २०१९ दुपारी ०४.०० पर्यंत त्यानंतर प्राप्त दरपत्रके विचारात घेतली जाणार नाहीत, याची नॊंद घ्यावी. 
दरपत्रके उघडण्याचा दिनांक व वेळ ०८ मार्च, २०१९ दुपारी ०५.०० वा.




विषय : जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, अहमदनगर
सन २०१७-१८ व २०१८-१९ विविध क्रीडा साहित्य खरेदीसाठी
  दरपत्रक मागविणेबाबत...


३. दरपत्रक सादर करण्यासाठी दिनांक/ वेळ आणि ठिकाण
:
दिनांक : दि. ०५ ऑक्टोबर, २०१८, वेळ : दुपारी ०४.०० वाजता.
स्थळ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, द्वारा जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर.
४. दरपत्रक सादर करण्यासाठी दिनांक/ वेळ आणि ठिकाण
:
दिनांक : दि. ०५ ऑक्टोबर, २०१८, वेळ : दुपारी ०५.०० वाजता.
स्थळ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, द्वारा जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर.








तालुका,जिल्हा व विभागीय प्रमाणपत्र व क्रीडा स्पर्धा माहिती पुस्तिका छपाईसाठी दरपत्रके प्रसिद्ध करणेबाबत...







                      
विषय :छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्‍यस्‍तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा,
                                    २०१7-१8
                                    विविध कामांच्या पुरवठा व सेवांसाठी दरपत्रके मागविणेबाबत...



अ.क्र.
कामाचे नांव
अंदाजित खर्च
आवश्यकतेबाबत तपशील
१.
निवास व्यवस्था
३.०० लक्ष
निवास व्यवस्थेसाठी गाद्या, उशा, बेडशीट, ब्लॅंकेट पुरवठा आवश्यक
२.
पंच, मान्यवर, पदाधिकारी,  निवास व्यवस्था
३.०० लक्ष
पंच, पदाधिकारी, मान्यवर यांची कर्जत शहर व जवळच्या शहरामधील लॉजवर व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्यक्ष लॉजचे दराची माहिती घेण्यात आलेली आहे, त्यांच्याशी वाटाघाटी करुन दर कमी करुन ते अंतिम करण्यात येतील.
३.
वाहतुक व्यवस्था
३.०० लक्ष
खेळाडूंची व पदाधिका-यांची वाहतुक व्यवस्थेसाठी आवश्यक वाहने
४.
पिण्याचे पाणी
१.०० लक्ष
खेळाडू, पदाधिकारी, मैदान, प्रेक्षक याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.
५.
ओळखपत्र
०.५० लक्ष
सुरक्षेसाठी सर्व अधिकारी, पदाधिकारी, स्वयंसेवक, क्रीडा शिक्षक यांना या स्पर्धेचे ओळखपत्र प्रदान करणे.
६.
कार्यक्रम पत्रिका, प्रमाणपत्र इ.
०.५० लक्ष
स्पर्धेच्या उद्‌घाटन, समारोप समारंभाची कार्यक्रम पत्रिका, खेळाडू, व्यवस्थापक, पदाधिकारी, स्वयंसेवक यांना द्यावयाचे सहभाग प्रमाणपत्र



७.
ट्रॉफी व मेडल्स
२.०० लक्ष
स्पर्धेच्या नावांत बदल झालेला असल्याने, मूळ चषकामध्ये बदल करणे व मूळ चषकाच्या प्रतिकृती सहा नग तयार करणे, विजयी खेळाडूंना मेडल्स प्रदान करणे.
८.
बॅनर व फ्लेक्स
१.५० लक्ष
स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी, व्ही.आय.पी., खेळाडू, पदाधिकारी, प्रेक्षक, पत्रकार, यांच्या माहितीसाठी आवश्यकतेनुसार बॅनर्स व फ्लेक्स तयार करणे.
९.
स्टेज सजावट
२.०० लक्ष
उद्‍घाटन व समारोप कार्यक्रमासाठी स्टेजवरील फुलांची सजावट इ.
१०.
स्टेशनरी व इतर साहित्य
०.७५ लक्ष
स्पर्धेसाठी कबड्डी संघटनेच्या तांत्रिक बाबीसाठी, तसेच कार्यालयासाठी आवश्यक असणारी स्टेशनरी व इतर साहित्य. तसेच खेळाडूंच्या निवास सुविधेच्या ठिकाणी स्नान व स्वच्छतागृहासाठी आवश्यक असणा-या बादल्या, मग इ.
११.
स्वयंसेवक/मजूर, स्वच्छक, स्वच्छक एजन्सी (हाऊसकिपींग) इ. नियुक्ती
२.०० लक्ष
या स्पर्धेसाठी विविध कामे करण्यासाठी मजूर, वसतिगृह, तसेच घॆण्यात आलेल्या सदनिका इ. ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी सदर बाब आवश्यक आहे. तसेच मैदानावर आवश्यकतेनुसार सर्व प्रकारची कामे करण्यासाठी ही बाब आवश्यक आहे.








विषय : जिल्हा क्रीडा परिषद,अहमदनगर
तालुका,जिल्हा,विभागीय व राज्यस्तर शालेय,ग्रामीण व
महिला क्रीडा स्पर्धांसाठी माहिती पुस्तिका छपाई.
दरपत्रक मागविणेबाबत...


उपरोक्त विषयान्वये जिल्हा क्रीडा परिषद,अहमदनगरसाठी सोबत जोडलेल्या परिशिष्टातील क्रीडा विषयक माहिती पुस्तिका छपाई करावयाची असून, त्याचा तपशील खालीलप्रमाणे 




आपली दरपत्रके वरील तपशीलानुसार दि.०५ ऑगस्ट, २०१७ पर्यंत सादर करावीत.





No comments: