Tuesday, 13 September 2016

जिल्हास्तर शालेय वुशू स्पर्धांचे आयोजन

अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतिने जिल्हास्तरीय व मनपा  वुशू स्पर्धेचे आयोजन खालील तार्खेनुसार करण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील जास्तित जास्त खेळाडुंनी  स्पर्धेमधे सहभागी व्हावे


जिल्हास्तरीय शालेय
वुशु स्पर्धा-
दिनांक-16 sept. 2016

ठिकाण- श्री छत्रपती जूनियर कॉलेज ,सातेफळ रोड,
खर्डा, ता.जामखेड
रिपोर्टिंग -सकाळी 9.00 वा.


अहमदनगर मनपा शालेय वुशु स्पर्धा-
दिनांक -17 sept. 2016

ठिकाण-वाडीया पार्क ,जिल्हा क्रीडा संकुल , अहमदनगर
रिपोर्टिंग -सकाळी 9.00 वा.

Friday, 2 September 2016

हॅन्डबॉल सुधारीत स्पर्धा कार्यक्रम



जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा सन 2016-17
हॅन्डबॉल सुधारीत स्पर्धा कार्यक्रम
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातंर्गत जिल्हा क्रीडा परिषद,अहमदनगर द्वारा प्रतिवर्षी विविध क्रीडाप्रकारांचे गटनिहाय व स्तरनिहाय क्रीडास्पर्धा आयोजन करण्यात येते.

हॅन्डबॉल अहमदनगर  जिल्हास्तर क्रीडाप्रकांराचा स्पर्धा कार्यक्रम खालीलप्रमाणे.

अ.क्र
खेळ
वयोगट
दिनांक
क्षेत्र
स्पर्धास्थळ
1
हॅन्डबॉल
14,17,19,वर्षाखालील मुले
दि. १३ सप्टेंबर 2016
ग्रामीण
लिटील फ्लॉवर स्कूल,लोणी ता. राहाता.
14,17,19,वर्षाखालील मुली
दि. १४ सप्टेंबर 2016

          सर्व सहभागी शाळा/संघानी उपरोक्त स्थळ व दिनांकातील बदलाची नोंद घेऊन स्पर्धेत सहभागी व्हावे.