Wednesday 23 January 2019

जिल्हा क्रीडा पुरस्कार : २०१८


जिल्हा क्रीडा पुरस्कार : २०१८
            मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती, अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समितीवर नियुक्त मा.उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी,अहमदनगर, प्रा.सुनिल जाधव (शिवछत्रपती पुरस्कारार्थी) प्रा.संजय साठे (जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी ) या निवड समिती सदस्यांमार्फत जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून सन २०१८ करिता गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक पुरस्कार्थींची निवड करण्यात आलेली आहे. जिल्हा क्रीडा पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, रोख रु.१०,०००/- असे आहे.
सन २०१8 च्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे:  (एकूण पाच)
गुणवंत खेळाडू पुरस्कार : (पुरुष प्रवर्ग )
è अदित्य संजय धोपावकर (ज्युदो) : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी.
सन २०१४-१५ मधील राष्ट्रीय युवा स्पर्धेत सहभाग तसेच २०१७ -१८ मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय ज्युदो अंजिक्यपद स्पर्धेत सहभाग तसेच  कनिष्ठ राष्ट्रीय ज्युदो अंजिक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी. तसेच त्याने अनेक वरिष्ठ व कनिष्ठ राज्य व शालेय, जिल्हा स्पर्धेंमध्ये प्राविण्य संपादनाची कामगिरी केलेली आहे.

गुणवंत खेळाडू पुरस्कार : (महिला प्रवर्ग )
è कु.प्रणिता प्रफुल्ल सोमण (सायकलींग ) :  सन २०१७-१८ मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय सायकलींग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ३ सुवर्णपदके, व १ रौप्यपदक संपादन केलेले आहे.  तसेच तिने अनेक वरिष्ठ व कनिष्ठ राज्य व शालेय, जिल्हा स्पर्धेंमध्ये प्राविण्य संपादनाची कामगिरी केलेली आहे.

गुणवंत खेळाडू पुरस्कार : (दिव्यांग प्रवर्ग )
è श्री सय्यद अस्मिरोद्दीन रफियोद्दीन ( पॅरा पॉवरलिफ्टींव व अ‍ॅथलेटिक्स). : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत  दिव्यांग खेळाडू पुरस्कारार्थी.
            सन २०१४-१५  व २०१५-१६ मध्ये वरिष्ठ पॅरा पॉवरलिफ्टींग  राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धेत कास्यपदके. सन २०१६-१७ मध्ये वरिष्ठ राज्य पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक तसेच सन २०१७-१८ मध्ये वरिष्ठ पॅरा पॉवरलिफ्टींग  राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धेत कास्यपदक.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार :
è श्रीमती शुभांगी सुधाकरराव रोकडे ,धनुर्विद्या जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी.
            अहमदनगर जिल्ह्यामध्ये धनुर्विद्या खेळाचे खेळाडूंना प्रशिक्षण देत असून, त्यांनी अनेक विविध स्तरावरील खेळाडू निर्माण केलेले आहेत. यामध्ये सूरज दळवी, अभिजित रिंधे, सूरज खेबूडकर, साक्षी शितोळे, रोहीणी भांगे, भाग्यश्री कोलते इ. खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व वरिष्ठ जिल्हा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य संपादन केलेले आहे.

गुणवंत क्रीडा कार्यकर्ता / संघटक पुरस्कार :
è श्री.शैलेश रमेश गवळी : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक.
अहमदनगर जिल्हा व्हॉलीबॉल, कयाकिंग, कनोईंग, टेनिस असोशिएशनच्या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन, जिल्ह्यात विविध ठिकाणी क्रीडांगणाची निर्मिती करणे व व्यायामशाळांची उभारणी करण्यामध्ये योगदान, विविध क्रीडा संस्था स्थापन करण्यामध्ये सहभाग, अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले आहे. क्रीडा विकासात्मक चर्चासत्रे, परिसवांद व प्रात्यक्षिके यामध्ये सहभाग.

Thursday 29 November 2018

जिल्हा क्रीडा पुरस्कार-२०१८


जिल्हास्तर गुणवंत खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.राक्रीधो-२०१२/प्र.क्र.१५८/१२/क्रीयुसे-२, दि.१६ ऑक्टोबर, २०१७ अन्वये जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता व गुणवंत खेळाडू (एक पुरुष व एक महिला) यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचे/योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाने महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण-२०१२ अन्वये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्काराचे स्वरुप रोख रु.१०,०००/-, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे, दरवर्षी अनुक्रमे एक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, एक गुणवंत क्रीडा कार्यकर्ता व दोन गुणवंत खेळाडू (एक पुरुष व एक महिला), यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
१) एशियन गेम्स, २) कॉमनवेल्थ गेम्स ३) जागतिक चषक क्रीडा स्पर्धा (सर्व गट) ४) आशियाई अजिंक्यपद स्पर्धा (सर्व गट), ५) राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धा (सर्व गट) व इ) युथ ऑलिम्पिक गेम्स, युथ कॉमनवेल्थ गेम्स, युथ जागतिक अजिंक्यपद/युथ जागतिक चषक स्पर्धा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना थेट पुरस्कार देण्यात यावा, असा पुरस्कार ज्यादाचा पुरस्कार समजण्यात यावा, असेही शासन निर्णयात नमूद आहे.
विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,टिळक रोड,अहमदनगर येथे  कार्यालयीन कामकाजाचे दिवशी (सुट्टीचे दिवस वगळून)  दि.२० डिसेंबर, २०१8 पर्यंत उपलब्ध असतील व सीलबंद अर्ज दि. २6 डिसेंबर २०१8 रोजी सांय.४.०० वाजेपर्यंत सादर करावेत, त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. सदर बातमी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या dsoahmednagar.blogspot.in ब्लॉगवर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर दुरध्वनी क्रं.०२४१-२४७०४१५ येथे संपर्क साधावा.

Tuesday 10 July 2018

शालेय क्रीडा स्पर्धा व क्रीडा आयोजन, सन २०१८-१९.

शालेय क्रीडा स्पर्धा व क्रीडा आयोजन, सन २०१८-१९.
तालुका, जिल्हा व विभागस्तर क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी
विविध शाळा,संस्था/क्रीडा संघटना यांची आयोजन विषयक बैठक...
.क्र
तालुके
दिनांक
वेळ
स्थळ
1
संगमनेर,अकोले,कोपरगांव
दि.11 जुलै २०१8
.११.३० वा.
श्री.दि.ग.सराफ विद्यालय व दे.अ.ओहरा ज्यु.कॉलेज,संगमनेर
2
कर्जत,जामखेड,श्रीगोंदा
दि.१३ जुलै २०१८.

.११.३०वा.
म.फुले नूतन महाविद्यालय, मिरजगांव ता.कर्जत
3
अहमदनगरमहानगरपालिका   क्षेत्र  व नगर,पारनेर तालुका
दि.१६ जुलै २०१८.
.११.००वा.

पेमराज सारडा महाविद्यालय,  अहमदनगर.
4
राहुरी,राहाता,श्रीरामपूर
दि.१८ जुलै २०१8.

.११.३०वा.
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय व ज्यु.कॉलेज,बाभळेश्वर
5
शेवगांव,पाथर्डी, नेवासा.
दि.२० जुलै २०१8

दु.११.३० वा.
श्री.दा.ह.घाडगेपाटील माध्य.व उच्च माध्य.विद्यालय,नेवासाफाटा

Tuesday 1 May 2018

क्रीडा सवलत गुण शिफारस केलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांची नांवे इयत्ता १२ वी

अ.क्र.
खेळाडू विद्यार्थ्याचे नाव
परिक्षा
क्रमांक
शाळेचे नाव
1
दाभाडे वैष्णवी राजेन्द
P-062571
श्री साईबाबा कन्या विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय,शिडी, ता.राहता
2
गुडे अंजली गणेश
P-062579
3
धुमसे वैशाली दत्तात्रय
P-220355
4
शिंदे चारुशेखर मनोहर
P-055714
प.डॉ.विठ्ठलराव विखे पा.सैनिक विद्यालय, मु.पो.लोणी खु. ता.राहता
5
घोडके कल्याणी बबन
P-052165
जनता माध्य.व उच्य माध्य.विद्यालय रुईछत्तीसी,ता.नगर
6
शेख अबीदा इकबाल
P-072210
7
हराळ प्रिती राजेन्द्र
P-052443
8
रिदास पुनम कैलास
P-052367
9
डावखरे संध्या सुभाष
P-052403
10
चोरमले शिवानी अनिल
P-054921
प्रवरा गर्लस् इंग्लिश मी.स्कुल, ज्युनि.कॉलेज,लोणी,ता.राहता.
11
को-हाळकर सोहम मकरंद
P-061417
श्री स.ग.म.सायन्स,गयौतम आर्टस आणि संजिवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव,
12
मुसमाडे कावेरी गंगाधर
P-073577
श्री छत्रपती शिवाजी माध्य.वउच्य माध्य .विद्यालय,देवळाली प्रवरा ता.राहूरी
13
यादव ओमकार मोहन
P-061543
संजिवनी ज्युनिअर कॉलेज,कोपरगाव ता.कोपरगाव
14
लांडगे काजल राजेन्द्र
P-054655
प्रवरा कन्या विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय,प्रवरानगर,ता.राहता
15
कुरकुटे सायली वसंत
P-054402
16
नेहरकर अक्षय सुखदेव
P-068103
मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल,अकोले,ता.अकोले.
17
मगर अक्षय अप्पासाहेब
P-070339
रेसीडेन्शिअल हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, शेवगाव,ता.शेवगाव,जि. अहमदनगर
18
शेंडगे वेदांत वसंत
P-070554
19
राठोड बाळासाहेब रघुनाथ
P-070423
20
गायकवाड रुपेश प्रकाश
P-070544
21
ढोले आकाश संजय
P-070509
22
कर्डिले नवनाथ गंगाधर
P-070292
23
चव्हाण वैष्णव विनायक
P-070385
24
म्हस्के अक्षय सुभाष
P-063963
श्री वृध्देश्‍वर कनिष्ठ महाविद्यालय, तिसगाव,ता.पाथर्डी
25
वाघ सुयोग संजय
P-053157
महाराष्ट्र कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय,अहमदनगर
26
जाधव ऋुती योगेश
P-129789
रेसीडेन्शिअल कला,वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, अहमदनगर
27
सुंबे वैष्णवी सुधाकर
P-052832
28
बोठे पाटील यश बाळासो
P-052731
29
सुरग ओंकार मनिष
P-052553
30
रिसे ऋतुराज अनंत
P-052789
31
मोहनिश सुहास सातभाई
P-214714
पेमराज सारडा कॉलेज,अहमदनगर
ü
32
धोपावकर एैश्‍वर्या संजय
P-048899
33
शाह यश अनिलकुमार
P-214464
34
डापसे पृथ्विराज संदिप
P-049460
पेमराज सारडा कॉलेज,अहमदनगर
35
सोमण प्रणिता प्रफुल
P-214706
पेमराज सारडा कॉलेज,अहमदनगर
36
थोरात संक्ल्प निर्मलचंद्र
P-127031
पेमराज सारडा कॉलेज,अहमदनगर
37
पल्लोड प्रणव मानिष
P-049289
पेमराज सारडा कॉलेज,अहमदनगर
38
खरात कोमल विजय
P-147349
रेणुकादेवी ज्युनि.कॉलेज पिंपळगाव, पिसा,ता.श्रीगोंदा,जि.
39
कापसे पुजा राजु
P-127785
अ.ए.सो.चे भिंगार हायस्कूल भिंगार, अहमदनगर
40
राठोड पूजा दिलिप
P-127784
अ.ए.सो.चे भिंगार हायस्कूल भिंगार, अहमदनगर
41
कापसे सुवर्णा राजु
P-127839
अ.ए.सो.चे भिंगार हायस्कूल भिंगार, अहमदनगर
42
मुत्याल मयुरी मल्हेश
P-216147
न्यु आर्टस कॉमर्स & सायन्स कॉलेज अहमदनगर
43
पवार अभिषेक बाळासाहेब
P-129003
44
पिंपळे कुणाल नारायण
P-052062
न्यु आर्टस कॉमर्स & सायन्स कॉलेज अहमदनगर
45
पिंपळे गणेश दत्तात्रय
P-051544
46
कोतकर अनिकेत अशोक
P-051730
47
कोतकर ऋषिकेश सोपान
P-051995
48
अहिरराव वैष्णवी सचिन
P-053380
रा.ब.नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर
49
आव्हाड सार्थक आनंदराव
P-054095
रा.ब.नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर
50
शेडगे सागर संदिप
P-053581
रा.ब.नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर
51
कोठारी मानस सचिन
P-053421
रा.ब.नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर
52
पंडित तेजस जेम्स
P-053767
53
क्षिरसागर अभिषेक सुनिल
P-053949
54
खान अमन शाहिद
P-053864
रा.ब.नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर
55
अत्रे रोहित किसनराव
P-054084
रा.ब.नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर
56
शर्मा अपुर्व विवेकानंद
P-053932
रा.ब.नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर
57
तर्हाळ निशांत शामराव
P-054043
रा.ब.नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर
58
बिंगी विराज प्रसन्न
P-053388
रा.ब.नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर
59
बडे अशुतोषआदिनाथ
P-062375
ओम गुरुदेव माध्य.व उच्य माध्य. गुरुकुल,कोकमठाण,ता.कोपरगाव.
60
वने विशाल नामदेव वने
P-143428
श्री शनिश्‍वर कनिष्ठ महाविद्यालय, सोनई,ता.नेवासा
61
मोकाटे प्रचाली प्रमोद
P-143314
आदर्श माध्य.व उच्य माध्य.विद्यालय, ब्राम्हणी,ता.राहुरी.
62
कदम अथर्व राहूल
P-072848
श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटिल माध्य.व उच्य माध्य.विद्यालय,मुकिंदपूर, ता.नेवासा
63

साक्षी राजेंन्द्र कोहकडे
P-062253
संजिवनी जुनि.कॉलेज,कोपरगाव, ता.कोपरगाव,
64

शेख अन्वर हबिब
P-141440
श्री भगवान उच्य माध्य.विद्यालय, बालमटाकळी,ता.शेवगाव
65

सिद्धिता राजेन्द्र दरेकर
P-127301
राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहमदनगर
66

राधेश विठ्ठल खरमाळे
P-075909
क्ला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, ढवळपुरी,ता.पारनेर,जि. अहमदनगर
67
कारेमोरे राज सुर्यकांत
P-056012
प.डॉ.विठ्ठलराव विखेपा.सैनिक स्कुल प्रवरानगर,लोणी खु, ता.राहता
68
वाकचौरे युवराज दिलिप
P-055663
प.डॉ.विठ्ठलराव विखेपा.सैनिक स्कुल प्रवरानगर,लोणी खु, ता.राहता
69
धारकर ओंकार मच्छिंद्र
P-055951
प.डॉ.विठ्ठलराव विखेपा.सैनिक स्कुल प्रवरानगर,लोणी खु, ता.राहता
70
शेळके अक्षय नंदू
P-056061
प.डॉ.विठ्ठलराव विखेपा.सैनिक स्कुल प्रवरानगर,लोणी खु, ता.राहता
71
नखाते सुरज सुनिलराव
P-056135
प.डॉ.विठ्ठलराव विखेपा.सैनिक स्कुल प्रवरानगर,लोणी खु, ता.राहता
72
बोरुडे विक्रम भिमराव
P-129034
न्यु आर्टस कॉमर्स & सायन्स कॉलेज अहमदनगर